Posts

म्हातारा व त्याचे गाढव (short story by Vivek Ambade)

Image
     *म्हातारा व त्याचे गाढव*                एक म्हातारा रानात गाढवाला चारत असताना समोरून त्याला त्याचा मालक येताना दिसला. त्याबरोबर म्हातारा त्या गाढवाला म्हणाला, "चल पळून जाऊ इथून, नाहीतर तो तुला पकडुन नेईल" गाढवाने विचारले "मला पकडुन नेलं, तर काय होईल"? म्हातारा म्हणाला, "तो तुला कठीण मारेल आणि तुझ्या पाठीवर ओझे लादेल." गाढव म्हणाले, मग तू पण तेच करतोस माझ्या दृष्टीने काही फरक पडणार नाही."

Vivek Ambade 💙 ×͜×..Vicky♡S

Image
  ×͜×..Vicky♡S        ×͜×..Vicky♡S

×͜×..Vicky♡S

Image
 

×͜×..Vicky♡S

Image
Amisha Raut  3 March 2021 (12th Sendop) (*Vivek Ambade*)  

Vivek Ambade

Image
 

Shitu (Vivek Ambade)

Image